
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
बेलापूर गाव मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा अधिकार
नवी मुंबई ।151, बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप नाईक यांनी बेलापूर गाव मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा फक्त आपला हक्क नसून ते आपले कर्तव्य देखील आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा, असे आवाहन त्यांनी केले. नवी मुंबईच्या सन्मानासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सुजाण जनता योग्य तो निर्णय घेईल, असेही संदीप नाईक म्हणाले.