नवी मुंबई। नवी मुंबईत राहानारे पश्चिम महाराष्ट्र चे नागरिकांचे संघटन पश्चिम महाराष्ट्र एकता मंच यांनी ऐरोली भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार गणेश नाईक यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र एकता मंच चे अध्यक्ष योगेश चव्हाण यांच्यासह शेकडो जण उपस्थित होते. त्यामुळे ऐरोली विधानसभा क्षेत्रात भाजपाची ताकद वाढली आहे. नागरिकांनी भाजपाच्या उमेदवार गणेश नाईक याना मतदान करनार असे पश्चिम महाराष्ट्र एकता मंचच्या सर्व पदाधिकारी व सभासद यांनी ठरवले.