
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई । 150, ऐरोली विधानसभा मतदारसंघातील महायुती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांनी कोपरखैरणे येथील बालाजी गार्डन सोसायटी मतदान केंद्रात सकाळी सात वाजता सहपरिवार आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, युवा नेते संकल्प नाईक यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. मतदान ही जनतेची ताकद असून प्रत्येकाने मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन लोकनेते गणेश नाईक यांनी केले. 1990 पासून आपल्यावर जनतेचा विश्वास आणि प्रेम कायम असून ते यापुढेही कायम राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.