
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
मुंबई।वडाळा (पूर्व) - शिवसेनेच्या शाखा क्र. १८१ च्या नगरसेविका सौ. पुष्पा कोळी यांनी कोरबा मिठागर येथील बरकतअली नगर व आनंदवाडी मैदान परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यात त्यांनी शौचालयांची अवस्था, गटार लाईन, स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या उपाययोजनांवर चर्चा केली.
स्थानिक नागरिकांनी त्यांच्या समस्यांकडे लक्ष दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि नगरसेविकेचे आभार मानले. या दौऱ्यात शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.
-(अतुल चेंडके, मुंबई)