
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई |मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, सहा.संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण, उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे व श्री.सोमनाथ पोटरे, कार्यकारी अभियंता श्री.राजेश पवार तसेच विविध वृत्तपत्रे व वृत्तचित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.