
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
काँग्रेस नवी मुंबई जिला अध्यक्ष अनिल कौशिक आणि शरद पवार गटाचे राजू शिंदे भाजपमध्ये प्रवेश
नवी मुंबई ।बेलापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नवी मुंबई जिला अनिल कौशिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे राजू शिंदे यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे भाजपला या भागात नक्कीच राजकीय लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कौशिक आणि शिंदे हे दोघेही स्थानिक पातळीवरील प्रभावी नेते मानले जातात. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आव्हान निर्माण होणार आहे.