
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
मुंबई.महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे आमदार गणेश नाईक यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टी आणि निर्णयक्षमतेचे कौतुक करत, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या भेटीदरम्यान माजी खासदार संजीव नाईक देखील उपस्थित होते. या संवादाने राज्याच्या विकासदृष्टीकोनाला नवा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.