
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
कोपरखैरणे। लोकनेते स्व. दी. बा. पाटील यांची 99 वी जयंती व आगरी कोळी युथ फाऊंडेशनच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त कोपरखैरणे येथील शेतकरी हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात मंत्री गणेश नाईक यानी दीपप्रज्वलन आणि स्व. दी. बा. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी फाऊंडेशनच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात आगरी-कोळी समाजाच्या एकतेचा संदेश देत, सामाजिक विकासासाठी फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव करण्यात आला.