
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (ए.पी.एम.सी.)च्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. सभापतीपदी प्रभू पाटील, तर उपसभापतीपदी हुकूमचंद आमदारे यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांनी मंत्री गणेश नाईकची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या निवडणुकीत कोणताही विरोध नोंदवला गेला नसल्याने मतदानाची गरज भासली नाही. ए.पी.एम.सी.च्या नवीन नेतृत्वाकडून बाजार समितीच्या कारभारात सकारात्मक बदल आणि शेतकरी, व्यापारी तसेच ग्राहकांसाठी उपयुक्त निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे
.