पैसों के लिए 15 वर्षीय बच्चे का अपहरण – 2 आरोपी गिरफ्तार, 2 फरार

  • Admin
  • नवी मुंबई
  • May 15, 2025

नवी मुंबई.नवी मुंबई के कोपरखैरने परिसर में पैसे के लेन-देन को लेकर 15 वर्षीय एक बच्चे का अपहरण कर 12 लाख रुपये फिरौती मांगने वाले दो किडनैपरों को पुलिस ने महज डेढ़ घंटे के भीतर गिरफ्तार कर लिया है। इस मामले के दो अन्य आरोपी फरार हैं, जिनकी तलाश पुलिस द्वारा की जा रही है। फिलहाल गिरफ्तार दोनों आरोपियों को न्यायालय ने पुलिस हिरासत में भेज दिया है।

अपहरण के तुरंत बाद हरकत में आई पुलिस

कोपरखैरने पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडे नऊ वाजता एका व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती की, त्यांचा 15 वर्षीय मुलगा चार जणांनी जबरदस्तीने उचलून नेला असून त्याच्या सुटकेसाठी 12 लाख रुपयांची मागणी केली आहे.

तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तात्काळ तिन्ही विशेष पथके तयार करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित वाहनाचा शोध घेण्यात आला. वाहनाचा माग काढत पोलिसांनी रबाळे परिसरात सापळा रचून मुलाला सुखरूप बाहेर काढले आणि दोन आरोपी – राज भालेराव आणि सतीश गरुड – यांना ताब्यात घेतले.

बच्चे की बहादुरी बनी केस का टर्निंग पॉइंट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणकर्त्यांनी ज्या नंबरवरून फोन करून फिरौतीची मागणी केली होती, त्याच नंबरवरून मुलासोबत संपर्क साधला. या दरम्यान मुलाने धाडस दाखवत पोलिसांना वाहनाची माहिती आणि लोकेशनचे संकेत दिले. त्यामुळे पोलिसांना केवळ दीड तासातच संपूर्ण प्रकरणाचा छडा लावता आला.

सध्या फरार असलेल्या दोन आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास कोपरखैरने पोलिस करीत आहेत.